ये ना तु सख्या...
भिजताना...
टप्पोर थेंबात...
नि:शब्द तुझ्यात...
बोलताना...
हासताना...
मध्धाळ उगाच...
रोमांच हळूच ...
लाजताना...
भिनताना...
वेल्हाळ श्वासात...
गंधाळ वाऱ्यात...
फुलताना...
श्श्श्श....!!
जपताना...
गुपित मनात ...
बाई...बाई...!!
वेंधळी... धांदल...
चालताना...!!
----चैताली.
1 comment:
क्लास चैत! अगं आज एक कविता लिहिली अन ही वाचली....तुझी चोरली तर नाही ना असंच वाटू लागलं!!!!
Post a Comment