Translate

07 November 2013

चौकट

झोपेचे बहाणे
स्वप्नांच्या गावाला विकून...
स्वत: बसावं
रातींच्या चौकटीत..
मस्त पाय हालवत...!

.....चैताली .

1 comment:

Saurabh said...

खरच "चौकट" नसावी,
या ’स्वप्नांच्या गावाला’..
नाहितर जागाच उरनार नाही पाय हलवायला....