Translate

30 July 2012

अल्याड पल्याड...

अल्याड पल्याड...
पापण्यांच्या...
कित्तिक तऱ्हा...
जगण्याच्या...
.
डोळ्यांच्या रित्या...
चौकटीत....
स्वप्नांच्या ओळी...
राखण्याच्या....


....चैताली.

3 comments:

Anonymous said...

बहोत खूब ...
छोट्याश्या कवितेत बरच काही सांगितलस...

श्रिया (मोनिका रेगे) said...

मस्तच! :)

Abhi said...

मस्तच.

डोळ्यांच्या कडांच्या आत आणि बाहेर दोन वेगळी जग असतात हे खरं.
ज्यांच आतल जग बाहेर हि तयार होत ती खरी नशिब वान.

कवितेतला विचार आवडला.