Translate

07 September 2011

पावसाने पण किती
लावून धराव्या गोष्टी....
भिजलं तुझं शहर फक्त ....
पण माझी ...
वाहून गेली वस्ती...!!
          ---- चैताली.

5 comments:

Innocent Warrior said...

मस्तच!!! विचार आवडला. बर्‍याच दिवसांनी़ कविता आली.

- अभिजीत

vishnu vader said...

Good!!

इंद्रधनू said...

Nice 1.

sanket said...

मस्तच..

Dr. Sachin said...

छानच........