Translate

27 September 2013

माणूसजात ...!!शेवटी काय तर..

दुरुस्त अंतरावर राहून...

आपापल्या टेकड्यांवर बसून..

मानव्याचे दाखले देत....

माणूसपणाची शिस्तशीर उस्तवार करणारी..

तुझी माझी ..ह्याची तिची.. त्यांची..आपली..

एकच...स्वत:पुरती जगणारी...

स्साली माणूसजात ...!!

...चैताली.

No comments: