Translate

29 April 2013

श्वास...कसाबसा घेतलेला...
नाका-तोंडातला श्वास...
गळ्यावाटे,फुफ्फूसाद्वारे होता होता...
अंगभर रुजावा तसा...
कधी-कधी...
एखादा  भिनका विचार...
उमडतो हुंदका बनून पापण्यांवर...

अन गदगदून फुटतो अंगभर...!


          ---चैताली.

No comments: