डोरिस लेसिंग ही २००७ सालच्या नोबेल प्राईजची विजेती कवयित्री.
ह्या कवयित्रीने दोन कविता तेच शब्द वापरून (फक्त क्रम बदलला शब्दांचा) लिहिल्या आहेत.. त्यावेळी मी त्या दोन कवितांचा भावानुवाद केला होता.... बघा आवडतात की नाही...??
आणि हो मला अगदी खर्रया-खुर्ऱ्या प्रतिक्रिया द्या...नुसते वाह..छान नको...
हा एक प्रयत्न आहे स्वैर अनुवादाचा...
1. "Under a low cold sky"
Under a low cold sky,
Small talking bushes, grass,
We died together in a fume of leaves.
Your memory nags and grieves.
In crowded rooms you pass,
Under a low cold sky,
Small talking bushes, grass,
We died together in a fume of leaves.
Your memory nags and grieves.
In crowded rooms you pass,
A stranger, too well known,
Half turn, then you are gone.
Time does not slip, but weaves
Sly snares in voices, trees.
Oh intimate, elusive ghost,
You haunt my waking hours
With leaf-haired touch and half-hearted voice.
Through sleep I know your hands, your tongue.
I wake to find the darkness strong
With an acrid sense of leaves.

"क्षितिजाच्या रेषा गोठलेल्या असताना..."
दुरदूरपर्यंत क्षितिजाच्या रेषा गोठलेल्या असताना...
कुजबुजत्या झाडांमध्ये...... धगधगत्या पानांमध्ये.....
अवगुंठून निजलो होतो....दोघे मर्त्य होऊन...तु आणि मी.....
चेहेऱ्यांच्या...गजबजत्या गावातून....वळून पाहाणारा तु...
देवून गेलास..टचकन् पाणी..तुझी आठवण...रसरसती...
ओळख असलेला..... तरीही चेहरा अनोळखी...
तुझ्या पानगळीचा स्पर्श...आणि अस्फुट-अस्पष्टशी हाक..
जागते मी घेवून तुझीच सावली..तुझीच छाया..ओझरती...
अन् ती निसटती वेळ...तरूगीतांच्या घट्ट् विणीत अडकलेली....
चुंबीते निजस्वप्नांत तुझे हात....तुझे ओठ...
हाती उरते फक्त चर्रचर्र पानगळ...
आणि अंगावर येणारी रात एकटी अंधारी....
रात एकटी अंधारी....!!!

6 comments:
kasaly kawita aahet g ya ? awadawya an kinchit bheetee hee watawee ashya.
ho asha tai.... dorris chya kavira ashyach hotya... mala kuthetari tyat premaaivaji mrutyu la kavtalanech jast disale... prem hi phakt upama mhanun vaparali asavi tine... !!
jevha mi hya kavita lihilya tyanantar garathun gele hote... tya kavita agdi dokyavarach basalya hotya.. ratri 3 vajata mi hya lihilyat .... it was an thrilling experience....!!!
chaitali...kay ahe g he...pan tu kharach khup chaan try kelas..hats off.... avadla mala...tu nehmich maza adarsh astes n this time also... :) rly nice god bless u!!!
वाह... सुंदर....
>>हाती उरते फक्त चर्रचर्र पानगळ...
क्या बात..... एक एक शब्द वस्त्रगाळ केल्यासारखा शुद्ध आणि नवीन वाटतोय...
grttt...
original kavita tar aahech bhari bt tyacha anuvaad Apratil :)
Post a Comment