tag:blogger.com,1999:blog-7532864349155405620.post773583294900654416..comments2023-04-02T07:06:25.593-07:00Comments on माझ्या कविता....: हक्कचैताली आहेर.http://www.blogger.com/profile/07942932042583955064noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7532864349155405620.post-4056057964331945732013-04-20T22:56:29.068-07:002013-04-20T22:56:29.068-07:00झोप न येणाऱ्या कारणांची...
एक नीटस,सुबक वही करावी....झोप न येणाऱ्या कारणांची...<br />एक नीटस,सुबक वही करावी...<br />आणि अर्घ्य करावी स्वप्नांना...<br /><br />अहा किति सुंदर .Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7532864349155405620.post-69560212941110737872013-03-24T10:11:25.520-07:002013-03-24T10:11:25.520-07:00ताई, तुमच्या कवितेचा ब्लॉग वाचला. कविता छान आहेत; ...ताई, तुमच्या कवितेचा ब्लॉग वाचला. कविता छान आहेत; पण माफ करा एक सांगतो. ब्लॉग डिजाइन मनाला अजिबात भावत नाही आणि तुम्ही कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी जे डॅश, डॅश, डॅश (....) दिले त्याचा नेकमा काय अर्थ? यामुळे वाचकाची लय तुटते. मुळात मराठीमध्ये अशा पद्धतीने डॅश, डॅश, डॅश देण्याचे कुठलेच चिन्ह नाही. व्याकरणाच्या विचार केला तर हे ‘...ङ्क चिन्हच चुकीचं आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा. आपणच अशा पद्धतीने मराठीत चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही. तुम्हाला पटल नसेल तर सॉरी !Vikas Deshmukhnoreply@blogger.com